स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात होती.

स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंत्रालय, कोयना धरण, खडकवासला धरण, पुणे मनपा, नवी मुंबई मनपा व इतर अनेक ठिकाणी ही सजावट पाहायला मिळाली.

नवी मुंबई महानगरपालिका
5 / 6

5. नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिकेची आकर्षक शुभ्र रंगाची इमारत विद्युत रोषणाईने अधिकच खुलली होती.

Previous Next